प्रीतिलता, कल्पना दत्त, सुनीती व शांती घोष, बीना दास व उज्ज्वला मुझुमदार या अग्रणी क्रांतिकारक महिला होत्या.