प्राकृत म्हणजे काय?
✅ Updated recently
प्राकृत म्हणजे जनसामान्यांची भाषा. या भाषांचा उगम लक्षात घेता त्यांचे व्याकरण फार समग्र नव्हते. संस्कृतच्या मानाने प्राकृत भाषेतील व्यंजने, व्याकरण हे मर्यादित होते. बऱ्याच जुन्या संस्कृत नाटकांमध्ये उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत, तर हलक्या लोकांची भाषा प्राकृत दिसते.