प्राचीन भारतात विमाने होती का?
✅ Updated recently
प्राचीन भारतात खरेच विमाने उडत होती की नाही, हे अर्वाचीन विज्ञानाला मान्य असलेल्या पुराव्यांसह सिद्ध करणे अवघड नव्हे जवळपास अशक्यच आहे. मात्र, विमानांचे तंत्र प्राचीन भारतीयांना अवगत नव्हतेच, असे म्हणणे म्हणजे आपलाच इतिहास नाकारण्यासारखे आहे.