आहत नाणी : ही भारतातील प्राचीनतम नाणी होत. ती प्रामुख्याने चांदीची आहेत. त्यामानाने तांब्याची व सोन्याची आहत नाणी थोडी आहेत. ही नाणी आकाराने चौकोनी, गोल किंवा लंबगोल असतात.