प्राणी आणि वनस्पतींच्या वाढीमध्ये मुख्य फरक काय आहे?
✅ Updated recently
प्राणी व वनस्पती ह्यांच्या वाढीठील फरक म्हणजेच त्यांना लागणारे घटक होय. वनस्पती, कार्बन डाय ऑक्साईड शोषून ऑक्सीजन निर्माण करतात. वनस्पती मातीतून आपल्या मुलांच्या द्वारे पाणी शोधतात व त्या पानांमध्ये (क्लोरोफिल असल्यामुळे) सूर्याच्या सहाय्याने ते ऊर्जा पैदा करतात. प्राणी यांचे शरीर सुद्धा मानवानं सारखेच असते.