परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे आज वाणांचा ऱ्हास होत चालला आहे. परिणामी वन्यजीव धोक्यात आले आहेत. जर वन्यजीवांची पातळी अशीच कमी होत राहिली तर येणाऱ्या काळात फार गंभीर परिणाम घडून येऊ शकतात. म्हणून हे सर्व जर थांबवायचे असेल तर वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे