प्राण्यांची शिकार का केली जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्राण्यांची शिकार करणे, ही आदिम जमातींची जीवानावश्यक गरज होती. पुढील काळात अन्न मिळविण्याबरोबरच स्वसंरक्षण, पिकांचे व पाळीव जनावरांचे रक्षण करणे, अशा उद्देशांनीही वन्य प्राण्यांच्या शिकारी करणे माणसाला क्रमप्राप्त ठरले.