प्राथमिक गट आणि दुय्यम गटाची उदाहरणे कोणती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
काही समूह-उदा., कुटुंब-व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव टाकीत असतात. कुटुंबात व्यक्तींचा परस्परांशी सततचा, निकटचा आणि समोरासमोर असा संबंध येत असतो. अशा समूहांना 'प्राथमिक' म्हटले जाते. दुय्यम समूहांत असा सततचा आणि निकट संबंध नसतो.