प्राथमिक गटाचे उदाहरण काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कुटुंब हे प्राथमिक गटाचे उदाहरण आहे. आई वडील, पती-पत्नी, मुलगा मुलगी हे विभक्त कुटुंब संस्थेत येतात. त्यामुळे हे घटक प्राथमिक गटात मोडतात