प्राथमिक बाजार दुय्यम बाजारावर का अवलंबून आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार यातील मुख्य फरक म्हणजे प्राथमिक बाजारात नवीन प्रतिभूर्तीची विक्री केली जाते तर दुय्यम बाजारात अगोदरच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्री केली जाते. दुय्यम बाजारात नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही.