प्राथमिक व्यवसाय
प्राथमिक व्यवसाय म्हणजे असा व्यवसाय ज्यामध्ये नैसर्गिक संसाधनाचा उपयोग थेट मानवाद्वारे मानवाच्या गरज पूर्ण करण्यासाठी केला जातो. प्राथमिक व्यवसाय हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतो. यांमध्ये मनुष्यबळ अधिक महत्वपूर्ण ठरते.
प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय व्याख्या?
✅ Updated recently