(i) योजनांच्या अंमलबजावणीतील कमतरता शोधणे . (ii) वरिष्ठ आणि अधीनस्थ यांच्यात अधिकार जबाबदारी संबंध प्रस्थापित करणे. (iii) कर्मचार्‍यांना सूचना आणि आदेश देणे. (iv) संस्थेची धोरणे, कार्यपद्धती, उद्दिष्टे ठरवणे.