प्रिंटिंग प्रेसचा शोध कधी लागला?
✅ Updated recently
इसवी सन १४५५ साली गटेनबर्ग बायबल पहिल्यांदा मुद्रित करण्यात आले असे म्हणतात. जर्मनीच्या योहान्स गुटेनबर्गच्या ह्या शोधामुळे पुस्तके मोठ्या प्रमाणात मुद्रित करण्याची सुरुवात झाली