प्रोटो-औद्योगीकरण हा औद्योगिकीकरणाचा टप्पा आहे जो कारखाना प्रणालीवर आधारित नव्हता . कारखाने येण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादन होत असे. औद्योगिक इतिहासाचा हा भाग प्रोटो-औद्योगीकरण म्हणून ओळखला जातो.