प्लास्टिक किती काळ टिकते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्लास्टिकचे जमिनीत कोणत्याही हस्तेक्षेपशिवाय विघटन होण्यास १० वर्षांपासून ते ४५० वर्षे लागू शकतात. रोजच्या वापरणीतल्या प्लास्टिकचे बॅग १०- २० वर्षे. प्लास्टिक बॉटल ४५० वर्षे. प्लास्टिकचे विघटन काही बॅक्टेरिया करू शकतात मात्र सर्व प्लास्टिक बाबत हे खरं नाही.