प्लेटोचे आदर्श राज्य काय आहे?
✅ Updated recently
आदर्श राज्यात ज्ञानी पालक निर्णय घेतात, प्रशिक्षित साहाय्यक त्यांची अंमलबजावणी करतात. आणि लोक ह्या रीतीने लाभलेल्या आदेशांचे पालन करतात. ह्याच्यापासून उद्भवणारा पहिला विकृत राज्यप्रकार–प्लेटोच्या मते सर्वांत कमी विकृत असा राज्यप्रकार–म्हणजे 'सन्मानशाही' (टिमॉक्रसी म्हणजे सन्मान).