प्लेटोच्या मते न्यायाचा अर्थ काय?
✅ Updated recently
थोडक्यात, 'एखाद्याला जे मिळणे योग्य असते ते त्याला पोहोचविणे' यात न्याय असतो, ह्या तत्त्वाऐवजी 'एखाद्याने जे करणे योग्य असते ते त्याच्याकडून होणे' म्हणजे न्याय, अशी न्यायाच्या मूलभूत तत्त्वाची प्लेटो व्याख्या करतो.