फक्त पाण्यात राहणारे प्राणी कोणते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पाण्यामध्ये जसे मासे हे जलचर, कासव हे उभयचर राहतात, तसेच सील, वॉलरस, सी लायन हे सस्तन प्राणीही राहतात. पोलर बिअर हा पाण्यातील सस्तन प्राणी आहे. ही यादी मोठी असून २, ३०००० प्रजाती येथे वास्तव्य करून आहेत. आर्क्टिकच्या पाण्यात राहणारा महाकाय प्राणी म्हणजे वालरस.