दक्षिण सूदान, पॅलेस्टाइन, इझ्राएल, गँबिया अशा अनेक देशांनी राष्ट्रकुल परिषदेचे सदस्यत्व घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नायजेरिया, पाकिस्तान, झिंबाब्वे आणि फिजी या देशांचे सदस्यत्व तात्पुरते रद्द करण्यात आले आहे.