फिलिपिन्स हा दक्षिणपूर्व आशियातील एक देश आहे. त्याचे अधिकृत नाव 'रिपब्लिक ऑफ फिलीपिन्स' आणि राजधानी मनिला आहे. हा देश पश्चिम प्रशांत महासागरात वसलेल्या ७१०७ बेटांनी बनलेला आहे.
फिलीपिन्स हे राष्ट्र राज्य आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.