अर्जुन पुरस्कार मिळवणारे पीके बॅनर्जी हे पहिले भारतीय फुटबॉल खेळाडू होते. 1961 मध्ये पीके बॅनर्जी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले