आज अनेक ठिकाणी फुलांचा वापर होत असल्यामुळे फुलांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे, त्यांच्यासाठी फुलशेती हा उत्तम उत्पन्न मिळवून देणारा उद्योग ठरत आहे.