फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, त्योहारासाठी करतात. वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फुले अरपण केली जातात, अनेक फुलांच्या समूहाला फुलोरा असे म्हणतात.
फूल आणि त्याचे कार्य काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.