फूल म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
फूल हे फुलझाडांमधील प्रजननाचा अवयव आहे. फुलामध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर असतात व कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो. फुलांचा छान वास येतो .