फ्रायड हा मानसशास्त्राचा जनक आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मानवी मनाचा व वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी नवीन व्याख्या तयार केली आहे. सिग्मंड फ्राईड हा मनोविश्लेषणवादाचा जनक आहे.