बँक तुमच्या खात्यातून पैसे काढू शकते का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तुम्ही अशा खात्यांमध्ये पैसे जमा करू शकता. परंतु काढू शकत नाही. अशा परिस्थितीत तुमचे कष्टाचे पैसे या खात्यांमध्ये पडून राहतात आणि गरजेच्या वेळी तुम्ही त्यांचा वापर करू शकत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही सोपे मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे अशा निष्क्रिय खात्यातून पैसे काढता येतात.