बँक विलीनीकरणाचा अर्थ काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बँकेचे विलीनीकरण म्हणजे एक किंवा त्याहून अधिक बँका तिसर्याच बँकेत विलीन करून त्यातून एक नवी यंत्रणा उभी करणे.