बँक विलीनीकरणाचा फायदा काय असा प्रश्न आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विलीनीकरणानंतर निर्माण होणारी बँक ही महाकाय असेल, त्यामुळे जागतिक स्पर्धेत त्या आत्मविश्वासाने उभ्या राहातील व उद्योग विश्वाच्या बलाढ्य आर्थिक गरजा पूर्ण करण्याची क्षमताही त्यांच्यात निर्माण होईल. विलीनीकरणाचे हे पर्व संपले असे जरी म्हणता येत नसले, तरी ते बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे असे म्हणता येईल.