बँक व्यवस्थापन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बँकेचे व्यवस्थापन, ग्राहकांची रोखीसाठी असणारी मागणी, बँकेच्या शाखेचे व एटीएमचे ठिकाण, आजूबाजूची वस्ती याचे अवलोकन करून योग्य त्या प्रमाणात प्रत्येक शाखेत रोकड उपलब्ध आहे ना, याची खात्री करते. यासाठी प्रत्येक शाखेला Cash Retention Limit (जास्तीत जास्त रोकड ठेवण्याची मर्यादा) दिलेली असते