बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण का होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कालावधीत १३ खासगी बँकांचे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले. १९९१ ते २०१५ या कालावाधीत २२ बँकांचे विलीनीकरण झाले. दुर्बल बँकांना वाचविण्यासाठी तसेच बँकांची वाढ व्हावी, हा या विलीनीकरणामागचा हेतू होता.