केंद्रीय मानव संसाधन मंत्री अर्जुन सिंह यांनी कर्नाटकात प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) स्थापन करण्यास नकार दिला आहे. नकार देण्याचे मुख्य कारण म्हणजे कर्नाटकात आधीपासूनच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) सारख्या प्रमुख संस्था आहेत.