आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पावसाचे कारण दक्षिण पूर्व अरबी समुद्रावरील चक्रीवादळ आहे. “दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप क्षेत्रावरील चक्रीवादळ आता समुद्रसपाटीपासून ०.९ किमी वर मालदीव क्षेत्रावर आहे.