बेंगळुरू विभागात एकूण नऊ जिल्हे आहेत- बेंगळुरू अर्बन, बेंगळुरू ग्रामीण, कोलार, चिक्कबल्लापुरा, रामनगरा, तुमाकुरू, चित्रदुर्ग, दावणगेरे आणि शिवमोग्गा.