) प्लासीचे युध्द हे इंग्रजांच्या दृष्टीने भारतातील विजयाचे पहिले प्रतीक ठरले. या युध्दाने इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला.