बंदर क्षेत्र म्हणजे काय?
✅ Updated recently
बंदरे : जलवाहतुकीच्या दृष्टीने वादळे, सागरी प्रवाह आणि लाटा यांपासून सर्व तऱ्हेच्या लहान-मोठ्या जहाजांना संरक्षण मिळून नांगरून राहता येईल अशा सोयीच्या जागेला सामान्यतः बंदर असे म्हणतात.