बचत गटाची स्थापना कधी झाली?
✅ Updated recently
१९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ गट स्थापित झाले आहेत. गावात एकूण २० स्वयंसाहाय्य गट आहेत. दर महिन्याला एकत्र येऊन आम्ही बऱ्याच विषयांवर चर्चा करायचो.