बचत गटामुळे होणारे फायदे.
- महिला बचत गट तयार केल्यामुळे महिलांना स्वयंरोजगार मिळत आहे. - महिलांचे उद्योगातील धाडस व कार्यक्षमता वाढत आहे. - महिलांना व्यवसायातील भाग भांडवल उपलब्ध होत आहे. - महिलांना राष्ट्रीयकृत बॅंकींग क्षेत्रातील व्‍यवहाराची माहिती मिळत आहे.