भारतात बजेटची सुरुवात ७ एप्रिल १८६ रोजी ब्रिटिश राजवटीत झाली. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी जेम्स विल्सन यांनी भारताचा अर्थसंकल्प तयार केला.