बदल व्यवस्थापन बदल म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बदलाचे व्यवस्थापन म्हणजे संघटनात्मक बदल व्यवस्थितपणे घडवून आणण्याकरिता केलेले कार्य होय. बदलाच्या व्यवस्थापनामध्ये कोणते बदल आवश्यक आहेत, ते ठरवावे लागते. बदलांची संभाव्य प्रतिक्रिया जाणून घ्यावी लागते, बदलांची योजना तयार करावी लागते. प्रत्यक्षात बदल घडवून आणावे लागतात बदलांना होणारा प्रतिकार संपुष्टात आणावा लागतो.