बहिष्कृत भारत हे मराठी पाक्षिक कोणी सुरू केले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बहिष्कृत भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल, इ. स. १९२७ रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते.