बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मूल्य किती दरम्यान असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यानुसार ३३.३३ टक्क्यांपेक्षा जास्त अभाव असणाऱ्यांना बहुआयामी गरीब म्हणतात तर ३३.३३% ते २०% अभाव असेल तर हा गट असुरक्षित गटात असेल. ५० टक्क्यांपेक्षा जास्त अभाव असणाऱ्यांना तीव्र बहुआयामी गरीब मानले जाते.