बांगला देशात किती तांदळाची निर्यात झाली आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बांगलादेशने आयातीवर २८ टक्के शुल्क लागू केल्याने तेथील निर्यातीवर परिणाम होण्याचा अंदाज आहे. या वर्षी ५० हजार कोटी रुपये इतके परकी चलन निर्यातीतून मिळाले आहे. निर्यातीमध्ये बिगर बासमती तांदळाचा वाटा अधिक आहे. त्याची २०१६-१७ या वर्षी ६७ लाख टन आणि २०१७-१८ या वर्षी ८७ लाख टन इतकी निर्यात झाली होती.