मात्र अखेर बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुका लढवायला तयार झाले. बांगलादेशातलं राजकारण शेख हसीना आणि खालिदा झिया यांच्या अवतीभोवतीच फिरतं आणि निवडणुकीत याच दोघी मुख्य प्रतिस्पर्धी असतात.