भारत आणि म्यानमार (ब्रह्मदेश) या देशांच्या सीमारेषा सामायिक करतात. नेपाळ, भूतान आणि चीन हे देश बांगलादेशच्या जवळ आहेत परंतु त्यांच्याशी सीमा सामायिक नाही. बंगालच्या उपसागरातील देशाचा सागरी प्रदेश त्याच्या भूभागाच्या आकाराएवढा आहे. बांगलादेश हा जगातील आठवा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.