बाजा कथेतील नायकाचे नाव काय आहे?
✅ Updated recently
सदर व्हिडिओ मध्ये तुम्हाला समकालीन मराठी कथा या पाठयपुस्तकातील बाजा या उषाकिरण आत्राम यांच्या कथेची ओळख करुन दिलेली आहे. बाजा या कथेतून आदिवासी समाज जीवनातील जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे अतिशय संवेदनशीलपणे चित्र रेखाटले आहे.