विशिष्ट गाव किंवा शहराची बाजारपेठ म्हणजे स्थानिक बाजारपेठ होय उदा. आठवडे बाजार किंवा शहरातील दैनंदिन बाजारपेठ इ. राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय. वस्तू आणि सेवांचे संपूर्ण देशात खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात म्हणून या बाजारपेठेला राष्ट्रीय बाजारपेठ असे म्हणतात.