भारताचा पहिला मोगल बादशहा बाबर व नंतरचा हुमायून यांनी भारतात येताना आपल्याबरोबर काही चांगले पर्शियन चित्रकार आणले होते. त्यात मीर सईद अली व अब्दुस् समद ख्वाजा हे श्रेष्ठ पर्शियन चित्रकार होते.