बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?
✅ Updated recently
बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते.