बाबासाहेब आंबेडकर यांना किती पत्नी होत्या?
✅ Updated recently
बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब (सविता) आंबेडकरांच्या लग्नाची गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाईंचं 1935 साली निधन झालं. त्यानंतर 14 वर्षांनी बाबासाहेबांनी दुसरं लग्न केलं.