बायोस्फीअर रिझर्व्ह विकिपीडिया म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बायोस्फियर रिझर्व भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार आहे. बायोस्फेअर रिझर्व मध्ये नैसर्गिक संपत्तीला कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपाल परवानगी नाही. त्या अंतर्गत रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारची शिकार, चराई , वृक्षतोडीला परवानगी नाही.